पीएमपी

(Offering Help in - वाहतूक / Transport)

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएलच्या प्रवाशांसाठी ही संस्था काम करते. बस प्रवाशांच्या बसबाबत, पासबाबत, तिकिटांबाबतच्या समस्या संबंधितांकडे मांडून त्या सोडविण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

परिसर

(Offering Help in - वाहतूक / Transport)

हवा प्रदूषण, रस्ते सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक, पादचारी, सायकलस्वार आदींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. प्रश्‍न सोडविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करते व आवश्‍यक त्या ठिकाणी शासकीय संस्थांकडे पाठपुरावाही करते.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

रिक्षा-पंचायत

(Offering Help in - वाहतूक / Transport)

ही संस्था पुण्यातील रिक्षा प्रवासी आणि रिक्षाचालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मार्गदर्शन करते. तसेच त्यासाठी शासकीय संस्थांकडे पाठपुरावाही करते.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

FAQ