Uday

(Offering Help in - Others)

Want to help needy people via social company, drive for them, helping them for bank work, hospital work, other household help etc

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Jitendra

(Offering Help in - Others)

Social & self satisfaction

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Satyendra

(Offering Help in - Others)

मी लेखक तसेच चांगला वाचक आहे. ठायी विनोदबुद्धि आहे. मी एकटेपणा कमी व्हावा यासाठी कोणताही वयोगट असो, मस्तपैकी गप्पा मारु शकतो, छोटया मोठया कहाण्या, किस्सेचा आधार घेत समस्यांना शिथिल क़रू शकतो.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

RDK'S

(Offering Help in - Others)

I WANT TO GIVE BREAKFAST, TIFFIN SERVICES AND VEGETABLES, DAILY PRODUCTS,SEASONALS(DIWALI FARAL, AKASHKANDIL ETC..) TO MAXIMUM SENIOR CITIZENS AND FAMILIES, STUDENTS WITH HOME DELIVERY. WE ALSO ACCEPT PARTY AND SMALL GET TOGETHERS, FUNCTIONS , KITTY PARTY , POOJAS ORDERS WITH REASONABLE RATES.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Sangita

(Offering Help in - Others)

मला मदत करायची आहे जे अनाथ आणि असहाय आहेत. जे एकाकी आहेत. काही मदत लागली, कोणत्या तरी गोष्टीची गरज वाटली किंवा बोलावसं जरी वाटलं, काहीतरी शेअर करावं वाटलं किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल तर निसंकोच मला फोन करा.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Pragati

(Offering Help in - Others)

I'm working on a depression free life and living life powerfully. I'm doing this free of cost and give happiness to people

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

प्रशांत

(Offering Help in - Others)

आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळविण्यासाठी निराशा दूर करण्यासाठी , उदिष्ट साध्य करण्यासाठी विनामूल्य मदत..फोनवरून संवाद

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

जनसेवा

(Offering Help in - Others)

समाजातील अनाथ, अपंग, गरीब गरजू व दुर्बल लोकांना मदत. दुष्काळग्रस्त व पूरग्रस्तांना मदत. करोना सारख्य संकटात लोकांना अन्यधान्य , औषधे व प्रभोनात्मक मदत. युवा पिढीला डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे प्रभोदन व आर्थिक विकास कार्यशाळा. रक्तदान, वृक्ष रोपण, श्रमदान व पर्यावरण जनजागृती. असे उपक्रम मागील १५ वर्षपासून जनसेवा प्रतिष्ठान राबवित आहे.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

FAQ