MRS.AARTI

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

I AM A CERTIFIED MEDICAL YOGA AND FITNESS TRAINER AND CAN HELP THE PEOPLE OF ALL AGES BY GIVING TREATMENT AS PER THERE MENTAL AND PHYSICAL ISSUES.I CAN TEACH ALL TYPES OF PRANAYAM, ACUPRESSURE THERAPY AND MANY OTHER TECHNIQUES TO STAY HEALTY.

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

WADKAR

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

I AM A DOCTOR READY TO PROVIDE TELE CONSULTATION AND PROVIDE GENERIC MEDICINE AT LOW COST

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Sarika

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

I can help people about there health issues in ayurvedic perspective..also have experience in councelling teen age girls about menstrual hiegene..and emotional changes during puberty

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Bodhi

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

बोधी सोल्युशन्स समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचे मुळापासून निराकरण करण्यासाठी काम करते. यामध्ये एनर्जी हिलींग, माइंड प्रोग्रामिंग व कोचिंग या माध्यमांचा समावेश आहे. संपर्क- bodhisoulutins@gmail.com

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Neeraj

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

Blood Donation

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Dr.Abhay

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

: कोविड 19 आयुष टास्क फोर्स, महाराष्ट्र शासन आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा संलग्नित एन. ए. आय. सि म्हणजेच NIMA आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक्स महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश भैया टोपे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 20/08/2020 पासून संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात आलि आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे चारशे क्लिनिक सुरू करण्यात आली . COVID 19 या आजारावर अजूनही 100% प्रभावी औषधे किंवा लस उपलब्ध नसून आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर आपली प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याच्या दृष्टीने ही आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक ची संकल्पना समोर आली आहे. NIMA सदस्य डॉक्टरांद्वारा आपापल्या क्लीनिक्स मध्ये ही इम्युनिटी क्लीनिक्स पहिल्या टप्प्यात जिल्हा आणि तालुका ठिकाणी मोठ्या संख्येने सुरु करण्यात येतील. या क्लीनिक्स मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रश्नावलीद्वारा संपूर्ण माहिती घेऊन प्रकृती परीक्षण आणि इम्युनिटी स्कोअर निश्चित करण्यात येईल आणि त्या- त्या व्यक्तींनुसार त्यांना आवश्यक आयुर्वेदिक औषधी देण्यात येतील तसेच दैनंदिन जीवन पद्धतीतील बदल, व्यायाम, योगाभ्यास याचे व्यक्तिपरत्वे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीने या क्लीनिक्स मध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे 2 महिन्यात किमान 4 वेळा येणे आवश्यक राहिल. त्यासाठी सुरुवातीला एकदा माफक नोंदणीशुल्क आकारले जाईल. नंतर ठरलेल्या प्रोटोकॉल नुसार फक्त औषधीचे माफक शुल्क (ना नफा ना तोटा तत्वावर ) आणि आवश्यक त्या औषधी लिहून दिल्यास त्या बाहेरून खरेदी कराव्या लागतील. हे सर्व एका विशिष्ट प्रोटोकॉल नुसार राहील. कुठलीही फसवणूक होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शाखेने आज पहिल्या टप्प्यामध्ये १५ रजिस्टर इम्युनिटी क्लिनिक, पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रभागांमध्ये हे क्लिनिक सुरू झाले आहेत आहेत . त्या प्रभागातील क्लिनिक व त्यांचे फोन नंबर खाली देण्यात आले आहेत . या सर्व रजिस्टर क्लिनिकचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन निर्विकार हॉस्पिटल ,भोसरी येथे करण्यात आले . निमा वुमन्स फोरमच्या उपाध्यक्षा डॉक्टर डॉक्टर जबिन पठाण व डॉक्टर अर्चना शिंदे, व निमा वुमन्स फोरमच्या सदस्या डॉक्टर प्रेरणा बेरी ,डॉक्टर सारिका लोंढे ,डॉक्टर कोमल खंडेलवाल उपस्थित होत्या. निमा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पाटील ,सचिव डॉक्टर अभय तांबिले ,खजिनदार सुनील पाटील ,डॉक्टर नीलेश लोंढे ,निमा स्टेट व सेंट्रलची डॉक्टर दत्तात्रय कोकाटे, डॉक्टर नंदकुमार माळशिरसकर,डॉक्टर सुहास जाधव हे पदाधिकारी उपस्थित होते .तसेच निमा स्टेटचे डॉक्टर तुषार सूर्यवंशी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या . कोणताही व्याधी झाल्यानंतर उपचार आहेत पण तो व्याधी होऊच नये म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या इम्युनिटी क्लिनिकचा उपयोग सामान्य लोकांना होणार आहे . *निगडी* १.डॉक्टर प्रेरणा कालेकर 9881242693 २.डॉक्टर. चिंतामणी शिंदगीकर 9226144164 *भोसरी* डॉक्टर सारिका लोंढे 7776008686 *चिंचवड स्टेशन व चिंचवड गाव* १.डॉक्टर .संयोगिता चव्हाण 9225627076 २.डॉक्टर. प्रज्ञा मोहिते 9112119112 *च-होलि, मोशी* १.डॉक्टर.स्वाती दगडे 9970408011 *चिखली* १.डॉक्टर.काेमल खंडेलवाल 8975583183 २.डॉक्टर.अभय तांबिले 9422338513 *सांगवी*. १.डॉक्टर दत्तात्रय कोकाटे 9145101010 २.डॉक्टर वैशाली लोढा 9028626191 *हिंजवडी* १.डॉक्टर प्रज्ञा खोसे 9822055737 *पिंपरी* १.डॉक्टर सुहास जाधव 7028183600 २.डॉक्टर मंगेश वाघ 8888099988 ३.डॉक्टर मृदुला कुलकर्णी 9226490121 ४.डॉक्टर डी.जि. दींपकर 9822279321 "स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम अातुरस्य व्याधी परि मोक्षनम" निमा पिंपरी चिंचवड शाखेतर्फे इम्युनिटी क्लिनिकद्वारे आरोग्यासाठी नारा

पुढे वाचा / read more Connect / संपर्कासाठी

Prashant

(Offering Help in - आरोग्य / Physical Health)

I am certified Transplant Coordinator and voluntarily helping very reputed hospital in Pune to council Brain Death patient family members to donate organs of their patients and patients n families waiting for organs to be available. In addition to this I voluntarily give Organ donation awareness presentations and lectures at variuos organizations, educational institutions, social gatherings, in exhibitions etc...All services are with NO COST n completely free of cost.

FAQ